पुण्यामध्ये दोन दिवस कडक लाॅकडाऊन लावल्यामुळे मजूरांच्या हातचे काम गेले | Sakal Media| Onground Pune

2021-04-28 10

कष्टकऱ्यांची उपासमार
पुण्यामध्ये दोन दिवस कडक लाॅकडाऊन लावल्यामुळे मजूरांच्या हातचे काम गेले. त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. जेवणाची सोय नाही, चहा देखील मिळालेला नाही. अशी त्यांची अवस्था आहे. आता राज्यशासन आठ दिवसांचा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने या काळात त्यांच्यापुढे एका वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे "
कष्टकरी म्हणत आहेत "आम्हाला काम द्या, काम मिळाले की जेवणाची व्यवस्था आमची आम्ही करू. "
व्हिडिओ जर्नालिस्ट : ब्रिजमोहन पाटील, प्रमोद शेलार
#sakalmedia #onground #maharashtra #pune

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires